kisanakadama715 kisanakadama715 07-01-2024 Mathematics contestada 1) एक जेट विमान 4500 किमी अंतर काही वेळात कापते. जर त्या विमानाचा नेहमीचा वेग 150 किमी/तास ने कमी केला, तर तेवढेच अंतर कापण्यासाठी दीड तास जास्त वेळ लागतो, तर जेट विमानाचा मूळ वेग किती ?